तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली.

रंगभरण स्पर्धेत प्रथम योगेश्वरी पांचाळ, व्दितीय आरोही चव्हाण, तृतीय अमिमा शेख उत्तेजनार्थ सिया थोरात,स्लो सायकलींग स्पर्धा मुलींसाठी पाचवी ते सातवी प्रथम त्रुतूजा नाईकवाडी, व्दितीय अक्षरा अष्टेकर, तृतीय साक्षी कानाडे,आठवी ते दहावी गटातून प्रथम दिक्षा इंगळे, व्दितीय आशा चाने, तृतीय मयुरी घोडके, चित्रकला स्पर्धा पाचवी ते सातवी गटातून प्रथम वंशिका कांबळे, व्दितीय अभिषेक पसारे, तृतीय मुग्धा रामदासी,आठवी ते दहावी गटातून प्रथम संचिता नाईकवाडी, व्दितीय अलिना मोमीन, तृतीय जान्हवी नाईकवाडी,कील्ला बांधणी स्पर्धेत खुला गटातून प्रथम इंद्रवर्धन गोडगे, व्दितीय सोहम बुके, तृतीय विजय साळूंके,स्लो बाईक स्पर्धा खुला गटातून प्रथम गणेश देशमुख, व्दितीय संतोष थोडसरे, तृतीय आदित्य फंड विजयी ठरले.विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.


 
Top