कळंब / प्रतिनिधी-

 राज्यश्री शाहू महाराज वृद्ध, कलावंत, साहित्य, कलाकार मानधन समीतीवर कळंब तालुक्यातील  हसेगांव केजः येथील वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष श्रीहरी महादेव  चवरे याची निवड करण्यात  आली आहे. त्यापूर्वी  ते  हसेगावचे माजी सरपंच होते सामाजिक कार्याची जाणीव ठेवून अध्यात्मिक क्षेत्रामध्ये  भरीव कामगिरी केल्यामुळे त्यांची निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top