उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष  अनिस भाई शेख यांनी रंजीत मस्के (रा.गावसुद) यांची उस्मानाबाद जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड करून पुढील वाटचालीस   शुभेच्छा दिल्या आहेत केली.

 यावेळी नियुक्तीपत्र देताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिस शेख बाळासाहेब सरवदे अनिल पाटील प्रकाश गुरव गणेश लोखंडे विठ्ठल येडके सचिन लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मस्के यांच्या निवडीचे सर्व स्तरातून  स्वागत होत आहे

 
Top