तुळजापूर / प्रतिनिधी- 

भाजपा विधान परिषदेचे आ. प्रसाद लाड यांनी  सहकुंटुंब शुक्रवार दि.१७रोजी तिर्थक्षेञी तुळजापूरात येवुन देविजींचा कुलधर्म कुलाचार करुन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी विजय गंगणे यांनी केले. यावेळी आ. प्रसाद लाड , पत्नी निता , मुलगी इषा व जावाई  उपस्थितीत होते.

यावेळी  आ. प्रसाद लाड यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजा रसमिती सभापती  विजय गंगणे यांच्या हस्ते देविची प्रतिमा देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, सचिन रोचकरी, विक्रमसिंह देशमुख कंदले, भरत सोनवणे  सह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.


 
Top