परंडा / प्रतिनिधी- 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, दुधी येथील भाजपाचे नवनियुक्त चेअरमनपदी श्री. बब्रुवान तुकाराम जाधव व सदस्य पदी श्री. बालाजी पाटील, श्री. धर्मराज जाधव, श्री. पंडित लिमकर, श्री. भिमा जाधव, सौ. महानंदा कवटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

     पॅनल प्रमूख श्री. प्रमोद लिमकर यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भाजपाने जोरदार तयारी करून सोसायटी ताब्यात घेतली.  यावेळी जिल्हा विधीज्ञ आघाडीचे ॲड. संतोष सुर्यवंशी, नवनाथ जाधव, अतुल जाधव, मेजर बाबूशा जाधव, उमेश जाधव, श्रीधर लिमकर, रेवण लिमकर तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top