धाराशिव / प्रतिनिधी-

 शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला .

  प्रथम कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला प्रशालेचे उपमुख्याध्यापक एस. बी कोळी यांनी अर्पण केली . यावेळी पर्यवेक्षक वाय. के इंगळे , श्रीमती गुंड बी.बी तसेच मराठी विभाग प्रमुख मुळे एन .एस , तसेच पाटील के.पी , बेलदार पी.ए , गोरे एन . एन . ,करडे एस . डी , बनसोडे एस.एस. श्रीमती इंगळे पी.डी , कुदळे एस .बी , मस्के जे .बी , शिंदे एस.एम , पवार एम.पी , ठाकूर एम.पी , जगताप एस. एच , , ओव्हाळ डी.यू , पडवळ एस.डी , केंगार डी .टी . , कोळी एन. बी . , चव्हाण एस.बी , आणि राजे , माकणीकर , गरड सर उपस्थित होते.

   यावेळी उपमुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला आलेला महत्त्व अधोरेखित केले .  शेवटी सर्वांचे  आभार गोरे एन. एन . यांनी मानले .

 
Top