उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष प्रदीप  साळुंके यांचे वडील नेताजीराव   किसनराव साळुंके यांचे  सोमवार दि. ६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वार्ध्यक्याने निधन झाले आहे.  दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जुनी गल्ली येथील त्यांच्या निवासस्थाना पासून अंत्ययात्रा काढण्यात आली. पांढरी स्मशानभूमीजवळील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
Top