उस्मानाबाद/ प्रतिनिधी

संघर्षशील व्यक्तिमत्त्व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.आमदार  सुजितसिंह ठाकुर यांच्या जन्मदिनानिमीत्त   परंडा येथे त्यांची भेट घेवुन त्यांचा सत्कार युवा मोर्चा धाराशिव जिल्ह्याच्या वतिने करण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 यावेळी राजसिंहा राजेनिंबाळकर ,नेताजी पाटील ,सुनील काकडे ,अभय इंगळे ,अमोल राजेनिंबाळकर ,संदीप इंगळे ,गणेश देशमुख ,विलास सांजेकर ,उदय देशमुख ,अप्पा नाईकवाडी ,प्रसाद मुंडे ,जगदीश जोशी अविनाश मुंडे ,आदित्य इंगळे यांच्या सह भाजप व युवा मोर्चा पदाधिकारी व सहकारी मित्र आदी उपस्थित होते.

 
Top