धाराशिव / प्रतिनिधी-

प्रा. माणिकराव साहेबराव गुंजाळ यांचे सोमवारी पहाटे १ वाजता   निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वा. धाराशीव येथील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी विविध राजकीय पक्षातील लोक, मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते. 

 
Top