तेर /प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री चंद्रेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील विकास खोडवे यांनी श्री चंद्रेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त कणकीचे दिवे तयार करुन मंदिर व मंदिराच्या परिसरात दिवे लावून दिपोत्सव साजरा केला.दिव्यामुळे मंदिर उजळून निघाल्यासारखे दिसतं होते.

 
Top