उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते साजा रोड येथे भवानी चौकात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले व उपस्थित शेतकरी आणि नागरिकांसोबत चर्चा केली. यावेळी सामुहिक आरती करण्यात आली या आरतीमध्ये परीसरातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थिती नोंदवली.


 
Top