उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते  शहरातील रामनगर येथे प्रथमोपचार किट (फर्स्ट एड किट) चे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी सामुहिक आरती करण्यात आली या आरतीमध्ये परीसरातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थिती नोंदवली.


 
Top