औरंगाबाद/प्रतिनिधी-  

 महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांना 18 हजार मते, भाजप उमेदवार किरण पाटील 12 हजार मते तर सूर्यकांत विश्वासराव यांना 11 हजार मते पाडली. विद्यमान आमदार विक्रम काळे यांना 6 हजाराची लीड मात्र पहिल्या पसंतीत विजयाची शक्यता नाही, दुसऱ्या पसंतीत विक्रम काळे पिछाडीवर आहेत.

अपडेट 

 विक्रम काळे - 19767

 किरण पाटील - 13247, 

 सूर्यकांत विश्वासराव - 13216 

 विक्रम काळे यांना 6521मतांची लीड

 
Top