तुळजापूर / प्रतिनिधी-

 धाराशिव परिवार व आर्ट ऑफ लिविंग तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्य श्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दि १७  रोजी. सुमेरू हाॅल   येथे आयोजित  रक्तदान शिबीरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 संपूर्ण शहरातून व सभोवतालच्या परिसरातून अनेक स्वयंसेवकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपली सेवा दिली.त्यामध्ये कार्तिक जगताप, विजय भगरे, प्रवीण मैंदर्गी,आकाश भागवत, राहुल साखरे,बालाजी घुगे, चेतन शेळके,विकास गाडेकर, गणेश खनवटे, जिवोतम जेवळीकर व प्रताप चौरे आदींचा समावेश आहे. 

 
Top