उमरगा/ प्रतिनिधी-

तालुक्यातील नाईचाकुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आझाद हिंदसेनेचे स्वातंत्रसरसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे  यांच्या प्रतिमेचे पूजन सोमवारी करण्यात आले.

 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती चव्हाण,  डॉ मारेकर आत्माराम यांची उपस्थिती होती.  यावेळी औषध निर्माण अधिकारी श्रीमती अमृता पाटिल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विकास सूर्यवंशी, श्रीमती टिकाम्बरे इंदुमती, पाटिल के. एम, जाधव बी. बी,विजय ठाकुर, भोसले विठ्ठल आदी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top