उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हिंदूहृयदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सोमवारी (दि.23) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.

 शिवसेनेचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, मा.नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या जयंती सोहळ्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी शिवसेेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत   इंगळे, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, प्रवीण   कोकाटे,  सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, बाळासाहेब काकडे, बंडू आदरकर,  तुषार निंबाळकर, सुरेश गवळी, बापू साळुंके, पंकज पाटील, अजित बाकले, नितीन शेरखाने, गजेंद्र जाधव, राणा बनसोडे, अक्षय ढोबळे, राजाभाऊ पवार, दीपक जाधव, हनुमंत यादव, प्रशांत बोंदर, राकेश सूर्यवंशी, संकेत सूर्यवंशी, सुनील वाघ, गणेश खोचरे, पिंटू आंबेकर, अंकुश मोरे, रोहन गव्हाणे, अभिजित देशमुख, सुमित बागल, दिनेश बंडगर, सुधीर अलकुंटे, सह्याद्री राजेनिंबाळकर, कृष्णा साळुंके, प्रवीण केसकर, किशोर लगदिवे, पांडुरंग माने, लक्ष्मण जाधव, विनोद केजकर, अजय नाईकवाडी, खंडू काटे, नेताजी राठोड, गणेश साळुंके, राम साळुंके, रोहीत निंबाळकर, सुनील मुंडे, सुनील गायकवाड, शिवयोगी चपणे, शिवप्रताप कोळी, रवी कोरे, महेश लिमये, प्रदीप साळुंके, सागर शेरकर, विष्णू यमपुरे, गफुर शेख, मुजीब काझी, सतीश लोंढे, संजय गाढवे, धनंजय इंगळे, दीपक पाटील, संदीप गायकवाड आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top