उस्मानाबाद / प्रतिनिधी-

' महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल च्या अध्यक्षपदी उस्मानाबाद शहरातील प्रख्यात जेष्ठ विधिज्ञ मिलिंद पाटील यांचा जिल्हा संस्कार भारती समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी देवगिरी चित्रकला सहविधाप्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी , जिल्हासचिव प्रभाकर चोराखळी कर, कार्याध्यक्ष मुकुंद पाटील, जिल्हानाट्यविधा प्रमुख धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यास अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाल्याने गौरव स्पद सर्वत्र पाटील यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे 

 
Top