परंडा /प्रतिनिधी -

 परंडा येथे जिल्हा परिषद शाळा मध्ये राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्व प्रथम मतदार दिवस शपथ घेऊन  परंडा शहरातून रॅली काढण्यात आली. 

    या रॅली मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते प्रामुख्याने मुख्याध्यापक रौफ खान ,समाधान पवार, यास्मीन पंजेशा ,मुस्तफा शेख, समीना दखनी, रुक्साना विजापुरे ,जमील बांगी श्री रामचंद्र इंगळे, दिनकर पवार, बबन गवळे, नारायण शिंदे, नामदेव पखाले, सतीश खरात ,  तानाजी मिसाळ, बाबुधी घाडगे, कालिदास झीने भाऊसाहेब सूर्यवंशी, आबासाहेब माळी, मीनाक्षी मुंडे, रेखा उसराटे, चंद्रकांत सुरवसे शबाना काझी ,अहेमद खतीब आदी रॅली मध्ये सहभागी होते.


 
Top