उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील दरोडे, चोऱ्या, घरफोडी इत्यादी गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने जिल्हाभरात सर्व पोलीस पोलीस ठाणे स्तरावर कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. 

या दरम्यान पोलीसांनी जिल्ह्यातील माहितगार गुन्हेगार- 57, कारागृहातून जामीनावर सुटलेले आरोपी- 31, हिस्ट्रीशीटर- 28, फरारी आरोपी- 01, पाहिजे आरोपी- 03 तपासण्यात आले. तसेच नाकाबंदी दरम्यान 101 वाहने तपासून अजामीनपात्र 03 वॉरंट बजावणी करण्यात आली. दरम्यान 35 लॉज- हॉटेल तपासण्यात आले.


 
Top