उस्मानाबाद / प्रतिनिधी -
रुपामाता मल्टीस्टेट सलगरा दि शाखेचा शुभारंभ दि ०८/०८/२०२२ रोजी झाला असून त्यांच्या RTGS/NEFT मोबाईल बँकिंग सोने तारण कर्ज सुविधा मुळे अल्पवधीन काळात सलगरा दि गावातील व परिसरातील सर्व खातेदारंच्या विश्वासास पात्र राहून अल्पवधीन काळातच १ कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण. सदरील ध्येय संस्थेचे चेअरमन अड.श्री. व्यंकटरावजी गुंड साहेब पाडोळीकर यांच्या सामान्य माणसाला केंद्र बिंदू समजून सामान्य माणसांचे आर्थिक सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी ते अवरात्र कष्ट करत असतात त्यांच्या कष्टाचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांनी विनम्र सेवा देण्याचा प्रयन्त केला आहे .आपल्या खातेदाराला इतर बँकेच्या प्रमाणे पूर्ण सोयीसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयन्त संस्थेने केला आहे. यापुढे ही गतिमान जीवनात खातेदारच्या सोयीसुविधा साठी वेळोवेळी बदल घडवून खातेदारांचे हित जोपासण्याचा हाच केंद्र बिंदू मानून असेच पुढे काम करण्याचा प्रामाणिक प्रयन्त राहील .कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित असणारे सर्व सभासद श्री,वाघमारे अशोक ,राठोड अनिल ,सर्जेराव पाटील ,संदीप वाघ ,विकास माळी ,जावेद पटेल,कुंभार मारुती तसेच रुपामाता मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मिलिंद खांडेकर व संस्थेचे जनरल मॅनेजर श्री.विजयकुमार खडके शाखा सलगरा दि चे पालक अधिकारी व निधी विभाग प्रमुख श्री. अक्षय कुलकर्णी ,ठेव विभाग प्रमुख सतीश लांडगे व सलगरा शाखेचे शाखा अधिकारी श्री .गणेश अरुण पाटील ,सह्हायक व्यवस्थापक बायस आशिष, लिपिक श्री.बंडगर सचिन, सेवक मुळे दुर्गेश व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .