तुळजापुर/प्रतिनिधी

 माजी गृहमंञी गृहमंत्री स्वर्गीय आर आर (आबा) पाटील यांच्या धर्मपत्नी तथा तासगाव/ कवठे महांकाळ मतदार संघाच्या  आ. श्रीमती सुमनताई आर आर पाटील  यांनी शाकंभरी  नवराञोत्सवात देविजीचा कुलधर्मकुलाचार  करुन देवी दर्शन घेतले .

या पुजेचे पौराहित्य नंदकुमार नाईकवाडी यांनी  केले. या वेळी  साक्षी जाधव, आमदार सुमनवहिनी पाटील यांचे सहाय्यक बाळासाहेब गुरव, वाहक आप्पा व आर आर पाटील युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष कुमार नाईकवाडी आदी उपस्थिती होते.


 
Top