तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने राजमाता   जिजाऊ जयंती निमित्ताने  राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले तसेच कुमार टोले यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यात मासाहेब जिजाऊंनी केलेल्या संस्काराबद्दल उपस्थिती त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, अध्यक्ष प्रदीप अमृतराव, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी  , माजी अध्यक्ष सचिन ताकमोघे, माजी तालुकाध्यक्ष संजय खुरुद, अमीर शेख, सिद्दीक पटेल  यांच्यासह अण्णासाहेब क्षिरसागर, दत्ता हुंडेकरी, कुमार टोले, सागर कदम,  धैर्यशील दरेकर  आदींची उपस्थिती होती.  

 
Top