तुळजापूर / प्रतिनिधी-

  तालुक्यातील मौजे जळकोट येथील - भिमाशंकर शिवाजी कदम यांच्या जळकोट गट क्र. 792 मधील शेतातील अंदाजे 20,000₹ किंमतीचा 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप  अज्ञात व्यक्तीने चोराला आहे.

या चोरी प्रकरणी .  भिमाशंकर कदम यांनी  दिलेल्या  तक्रार वरुन अज्ञात चोरट्यान विरोधात  भा.दं.सं. कलम-379 अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top