उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील वकील  व छायाचित्रकार  अॅड. राजेंद्र धाराशिवकर यांच्या 2023 च्या  कॉफी टेबल  बूक (कॅलेंडर) चे प्रकाशन नुकतेच  प्रा. सतीश कदम यांचे हस्ते व उस्मानाबाद येथील प्रसिद्ध डॉ.  सतीश पवार यांचे उपस्थितीत पार पडले.  अॅड.  धाराशिवकर  हे दरवर्षी एक ठराविक थीम घेवून त्या दृष्टीने फिरून छायाचित्रण करून त्याचे कॅलेंडर प्रकाशित करतात.  त्याचे हे 7 वेळ वर्ष.  यावेळी  त्यांनी छत्रपती  शिवरायांच्या जल दुर्ग चि सफर आपणास घडवली आहे. 

या प्रकाशन कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत बार council of महाराष्ट्र ,एड गोवा के पुर्व उपाध्यक्ष व प्रसिद्ध वकील एड.  रामचंद्र गरड,  जिला भाजप. सरचिटणीस व प्रसिद्ध वकील अॅड.  नितीन भोसले, डॉ.  बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक अॅड.  नीलेश बार खडे, हॉटेल रामानंद चे चालक अॅड.  पवन इंगळे,  हॉटेल विंड मिल चे मालक अॅड. टेकाळे  , अॅड.  तांबे  आणि इतर बरेच उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ऋषिकेश धाराशिवकरयांनी केले.

 
Top