उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक यासेरोद्दीन काझी यांची जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा जिल्हा माहिती कार्यालय, येथील माहिती अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांना आज कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला.  वरिष्ठ लिपिक नंदू पवार यांनी पुप्पगुच्छ देऊन यासेरोद्दीन काझी यांचे अभिनंदन केले. चित्रा घोडके,कविता राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मोहन कोळी,श्रीकांत देशमुख, अनिल वाघमारे आदी उपस्थित होते.


 
Top