तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद(पेठ) प्राथमिक शाळेत भारतीय संविधान दिन व २६ /११ हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानाप्रति शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले .                                                        

 यावेळी तेर ग्रामपंचायतीच्या वतीने झाडाच्या सुरक्षेसाठी टीगार्ड देण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , केंद्र प्रमुख अनिल पडवळ , मुख्याध्यापक विक्रम खडके , गोरोबा पाडुळे , यरकळ गणपती , शेजाळ वर्षा  , देशमुख शशिकांत , चौरे गोरख , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे ,  नाईक उषा , मुंढे प्रभावती , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला आदिंसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .


 
Top