लोहारा/प्रतिनिधी

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल  पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दादांच्या पत्नी, माजी जि.प.सदस्या शितलताई राहुल पाटील ह्या सरपंचपदासाठी भरघोस मतांनी निवडुन आल्याबद्दल लोहारा तालुका भाजपा महिला मोर्चा यांच्या  यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका आरती सतिश गिरी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सतिश गिरी, डॉ.सुनिल मंडले, माधव शिरसाट, प्रविण कांबळे, शुभम गोसावी, अजय गोसावी, गौरव गोसावी, प्रणव गिरी आदी  उपस्थित होते.


 
Top