तेर/प्रतिनिधी

तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयास जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भेट देऊन पुरातन वस्तूची पाहणी केली.

यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार नरहरी बडवे तसेच ढोकी पोलिस स्टेशन ्रचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत,माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे आदींची उपस्थिती होती. 


 
Top