तुळजापूर /प्रतिनिधी-

तालुक्यातील जळकोट येथील मल्लिनाथ अंबाजी कागे (वय 82 वर्षे)  यांचे वृध्दापकाळाने  रविवार  दि.26  रोजी रात्री ७.४५वा.  वाजता  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 
Top