तेर /प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील लामतुरे यांच्या शेतातील दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सवने साजरी करण्यात आली.सकाळी केतन लामतुरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.त्यानंतर महाप्रसाद म्हणून भाविक भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने भाविकभक्त उपस्थित होते.


 
Top