तुळजापूर / प्रतिनिधी-

भाजपा नवनिर्वाचीत शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर भाजपाची बैठक होवुन त्यात वीस कुंटुंबासाठी एक जनसेवक निवडण्याचा निर्णय या बैठकीत  झाला.  प्रथमता नवनिर्वाचीत शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांचा सत्कार भाजपा वतीने करण्यात आला,

 यावेळी उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन तथा माजी नगरसेवक नारायण नन्नवरे, पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके,  पिटू गंगणे,  सचिन रोचकरी, माजी शहराध्यक्ष बाळासाहेब शामराज, गिरीष    देवळालकर,  पंडित जगदाने, राजाभाऊ मलबा,आनंद कंदलेसह सर्व शाखेचे भाजपा  पदाधिकारी शहरातील  कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top