उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील कृष्णाबाई गोविंद प्रसाद अवस्थी यांचे वयाच्या 71 व्या वर्षी उस्मानाबाद येथे 19 डिसेंबर रोजी निधन झाले होते.20 डिसेंबरला सकाळी 10 वाजता कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

        कृष्णाबाई अवस्थी यांच्यावर उस्मानाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी शहरातील आप्त नातेवाईक,नागरिक उपस्थित होते.


 
Top