उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि उस्मानाबाद जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन जिल्हा सायकलींग व ज्युदो संघटनेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते व उस्मानाबाद जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष युवराज नळे, क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

 याप्रसंगी राजाभाऊ कारंडे प्रमोद गायकवाड शुभम जकाते दत्ता सापते, यांच्या सह टेनिसपटूंची उपस्थिती होती.

 
Top