तेर / प्रतिनिधी-

जागतिक अपंग दिनानिमित्त उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील अपंग विद्यार्थी, विद्यार्थीनीना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.डी.बेद्रे, उस्मानाबाद जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन गोरोबा पाडूळे होते.कार्य क्रमाचे आयोजन नरहरी बडवे यांनी केले होते.

 
Top