उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आम आदमी पक्षाने दिल्ली महानगरपालिकेमध्ये एकहाती विजय मिळवला आहे. मागील १५ वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. यामुळे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य अॅड. अजित खोत जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, मुन्ना शेख, प्रा. चांद शेख, राजपाल देशमुख, आकाश कावळे, शहराध्यक्ष रजवी, व इतर उपस्थित होते.

 
Top