उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे योगदान मोठे काटी बीटच्या क्रीडा स्पर्धा मॉडर्न हायस्कूल सांगवी काटी येथील मैदानावर सुरु असुन स्पर्धेची तयारी व खेळाडूंचा उत्साह पाहुन शिक्षणाधिकारी मँडम श्रीम सुधा  साळुंखे यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मुलांचा उत्साह द्विगुणीत केला.गोळाफेक थाळीफेक भालाफेक लांब ऊडी ऊंच ऊडी व धावणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धा बुधवारी पार पडल्या.

 या स्पर्धेत प्रा शा दहिवडी शाळेच्या पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

थाळी फेक - प्रथम -गोविंद गाटे

गोळा फेक  - प्रथम - गोविंद गाटे

उंच ऊडी - प्रथम - समाधान गायकवाड

२००मी रनिंग - तृतीय - रितेश भोसले

अडथळा शर्यत - द्वितीय - सोमनाथ रोमन

४०० मी रनिंग - तृतीय -प्रथमेश गाटे 

यासाठी श्री‌ सोनवणे पांडुरंग शा व्या समिती अध्यक्ष श्री गाटे शाम  स शि श्रीमती ‌तुपेरे भारती श्रीम कदम अनिषा श्रीम साठे सविता व श्रीम सय्यद समीना यांनी सहकार्य केले.

 
Top