तुळजापूर  / प्रतिनिधी-

 येथील आरादवाडी भागात एका वृध्दाच्या अंगावर ट्रक गेल्याने त्यात त्याचा जागीच मुत्यु झाल्याची घटना बुधवार दि.२रोजी दुपारी १.३०वा घडली.

या बाबतीत अधिक अशी की, महादेव आबाराव मोटे (६३ ) रा. आरादवाडी हे आरादवाडी भागातील भारतीबुवा मठा जवळील पुलाखाली बसले असता  ट्रक रिर्वस घेताना  त्यांच्या अंगावरुन ट्रक गेल्यामुळे त्यात ते मरण पावले त्यांच्या पश्चात चार मुले असा परिवार आहे.


 
Top