उस्मानाबाद /प्रतिनिधी -

 बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हा परिषदेतील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक व्ही.डी.मेटकरी, एस.एस.गोरे, कनिष्ठ सहाय्यक ए.जे.झुंजारे आदी उपस्थित होते.


 
Top