उमरगा /प्रतिनिधी -

 माजी नगराध्यक्ष पोपटराव  सोनकांबळे यांच्या पत्नी माजी नगरसेविका गजराबाई सोनकांबळे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.१४) पहाटे सहा वाजन्याच्या सुमारास निधन झाले आहे.संध्याकाळी हुतात्मा स्मारका जवळील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.


 
Top