तेर / प्रतिनिधी-

विष प्राशन करून मायलेकीचा मृत्यू झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथे ३ नोव्हेंबरला दुपारी घडली.

उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील अश्विनी सोमनाथ एडके वय ३५ व वैष्णवी सोमनाथ एडके वय १५ या मायलेकीनी भंडारवाडी शिवारातील शेतात विषारी औषध पिऊन ३ नोव्हेंबरला दुपारी आत्महत्या केली.मायलेकीचे शवविच्छेदन तेर येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री चालू होते.


 
Top