लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेला १०४ वर्षे पुर्ण होऊन यशस्वी वाटचाल सुरु झाल्याबद्दल लोहारा शाखेत बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश क्षिरसागर व ग्राहकांच्या यांच्या हस्ते दि.११ फेब्रुवारी रोजी केक कापून मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

यावेळी शाखा व्यवस्थापक योगेश क्षिरसागर, व बँकेचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी तुळजाराम भोरे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक ऋषिकेश जोशी,रोखपाल विनीत देवर्षे,पांडुरंग राठोड, बसय्या स्वामी,सोहेब सौदागर, प्रशांत भंडारे,अमोल राठोड, राहुल जाधव,युवराज भंडारे, सुरेश थिटे,वैजीनाथ जट्टे, युनियन बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे,यांच्यासह  बँकेचे खातेदार,ठेवीदार, हितचिंतक,शेतकरी,व्यापारी आदी उपस्थित होते.

 
Top