लोहारा/प्रतिनिधी

देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती लोहारा शहरातील आझाद चौक येथे दि.11नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी10 वा साजरी करण्यात आली.यावेळी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन पो.नि.अजित चिंतळे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी धर्म गुरु शहाहुसेन कादरी,शिवसेना नेते अभिमान खराडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र कदम,उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, बाळासाहेब पाटील,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक विजयकुमार ढगे, कॉंग्रेसचे नेते के‌.डि.पाटील, माजी नगरसेवक शाम नारायणकर,ओम पाटील,माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, कॉंग्रेस अल्प संख्याक जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान, शब्बीर गवंडी,रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख,दादा मुल्ला, शम्मु भोंगळे,अजिम हेडडे, नयमोददीन सवार, अय्याज सवार,अश्फाक शेख, कॉंग्रेस मिडिया सेल शहराध्यक्ष संतोष फावडे,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, कृष्णात कदम,इम्रान फकिर, इस्माईल भोंगळे,रियाज भोंगळे,हसन खडिवाले, हमजा खुटेपड,एजाज गवंडी, दाऊत थानेदार,अल्ताफ सुंबेकर, सिमरन हेडडे,नयुम गंजीवाले, शकील शेख, महेबुब हेडडे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top