उस्मानाबाद/ प्रतिनिधी - 

 शहरातील बजाज रंग भांडारात प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची दालन भेटी दरम्यान कलाकारांची चळवळ असलेली जिल्हा संस्कार भारती समितीच्या वतीने सन्मानचिन्ह , शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 या प्रसंगी बजाज ट्रेडर्सचे तथा संस्कार भारती सदस्य राधेश्याम बजाज ,देव गिरी प्रांत सहचित्रकला विधाप्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ , जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा सचिव प्रभाकर चोराखळीकर, सौ. मीरा बजाज, लक्ष्मीकांत कालीया ,कु. संस्कृती , असरा , रिशीका, सौ. ज्योती भन्साळी, अग्या,अंकिता बलदवा, सार्थकी वाघ, अक्षय , सिंधू भन्साळी , सत्यहरी वाघ , आकाशकुमार मंडलिक, नामदेव मसे, रामेश्वर , मनोजकुमार , महेश, अधिकारी वृंद व्हिक्टर , रुषीकेश,अमोल , मुरली उपस्थित होते. सोनाली कुलकर्णीस पाहण्यासाठी व स्वाक्षरी स्व. छाया चित्र घेण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती .


 
Top