तुळजापूर / प्रतिनिधी-

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाचा पहिला हप्ता तीन हजार देण्यासाठी  बस स्टॅन्ड  समोरील महामार्ग  रस्त्यावर  गुरुवार दि.१७रोजी कारखान्याला  जाणारे  ऊसाचे ट्रॅक्टर अडवून  शासन व कारखानदारांचा  निषेध केला . 

 या आंदोलनात  जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, उपाध्यक्ष  धनाजी पेंद ,राजाभाऊ हाके, तालुका अध्यक्ष दुर्वास भोजने व विकास मारडे, प्रदीप जगदाळे,बाळासाहेब शेरेकर,आदित्य काळे,संतोष भोजने,निलेश गाठे, आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटना सदस्य शेतकरी उपस्थीत होते. 


 
Top