उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख तमाम शिवसैनिकांचे दैवत, मराठी मनाचे मानबिंदु मराठी अस्मितेचे जनक प्रबोधनकार सुपुत्र बाळासाहेब ठाकरे यांचे 10 व्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव व भवानी चौक, धाराशिव येथे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मा. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते व आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील व धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी धाराशिव तालुकाप्रमुख सतिष सोमाणी, परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शहर प्रमुख पप्पु मुंडे,  सोमनाथ गुरव, युवासेना तालुकाप्रमुख वैभव वीर, शिवप्रताप कोळी, प्रशांत जगताप, भिमाआण्णा जाधव, पंकज पाटील, प्रविण कोकाटे, दिनेश बंडगर, नितीन शेरखाने, अजय नाईकवाडी, लिंबराज डुकरे, मुजीब काझी, सादिक सय्यद, बंडु आदरकर, भिमा साळुंखे, पिंटु कोकाटे, बापु साळुंखे, दिपक जाधव, कलिम कुरेशी, मनोज पडवळ, ऋषिकेश पाटील युवासेना विधानसभा सरचिटनिस, सत्यजित पडवळ, नवज्योत शिंगाडे, पांडुरंग भोसले, राजाभाऊ घोडके, उमेश माळी, महेश लिमये, आसद रझवी, अफरोझ पिरजादे, साबेर सय्यद, तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top