उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   भीम नगर येथील रहिवासी ,शिराढोण  येथे पोलिस दलात  कार्यरत असणारे विशांत जनार्धन वाघमारे  (वय 36)  यांचे  मंगळवार 15 नोव्हेंबर  रोजी सकाळी 11 वाजता  अल्प आजाराने  उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.   ते पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुली, भाऊ , बहीण असा परिवार आहे. 


 
Top