उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आमदार  आ. राणाजगजितसिंह पाटील   यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभाग क्र. १३ येथे आ. राणाजगजितसिंह पाटील   यांच्या शुभहस्ते युवा मोर्चा युवा वॉरीयर्स च्या शाखेचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी भा.ज.प. जिल्हा अध्यक्ष नितीन  काळे , युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजसिंह   राजेनिंबाळकर,  बाळासाहेबांची शिवसेना  जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्या सह ,आयोजक- भाजयुमो सचिव गणेश इंगळगी तसेच जेष्ठ नेते नेताजी  पाटिल, सुनील काकडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भा.ज.प. शहराध्यक्ष राहुल काकडे, भा.ज.यु.मो. शहराध्यक्ष सुजित साळुंखे, सचिन तावडे,  प्रीतम मुंडे, ओम नाईकवाडी, लक्ष्मण माने, संदीप इंगळे, संदीप साळुंखे, राज निकम, हिम्मत भोसले, गणेश एडके, स्वप्नील नाईकवाडी, अजिंक्य मुंडे, जगदीश जोशी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर.

 युवा वॉरीयर्स शाखा पदाधिकारी अध्यक्ष- अक्षय विंचुरे सरचिटणीस- उत्कर्ष देशपांडे, शिवम पवार, श्रीहरी कुलकर्णी, चिटणीस- अखिलेश देशपांडे, प्रतीक कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, तोफिक मुजावर, गणेश देशपांडे, उपाध्यक्ष- ऋषिकेश कुलकर्णी, सौरभ देशपांडे, प्रणम्य शहापुरे सदस्य- श्रीकांत कुलकर्णी, विजय पवार, उत्कर्ष गरड, स्वप्नील कुलकर्णी, गौरव मसलेकर, प्रशांत अंबुरे, बाळासाहेब अग्निहोत्री, धीरज झागिरदार, ऋषिकेश लसणे, ऋषिकेश स्वामी, अनिकेत पाटिल, गणेश विंचुरे, ऋतुराज राजाज्ञेय, दासोपंत देशपांडे, किरण घोडके, ऋषिकेश महाजन, महेश स्वामी तसेच असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top