तुळजापूर / प्रतिनिधी-  

श्रीतुळजाभवानी मंदीरातील उपदेवता असलेल्या श्री  खंडोबा मंदीरात सोमवार दि२१ रोजी जेजुरीचा खडोबाचे स्थान असलेल्या  श्रीखंडोबा मंदीरात येळकोट येळकोट जय मल्हार चा गजरात विधीवत घटस्थापना  करण्यात आली

 यावेळी  श्रीतुळजाभवानी मातेचे महंत  वाकोजी बुवा, गुरु महंत तुकोबा,महंत हम रोजी बुवा, महंत चलोजी बुवा, भवानी मंदिर संस्थांचे व्यवस्थापक विश्वास कदम, परमेश्वर व पुजारी बालाजी वाघे अजित वाघे, तिरुपती वाघे, बालाप्रसाद वाघे, बलभीम वाघे , संदीप वाघे, प्रतीक वाघे ,संकेत वाघे, जयसिंग पाटील, राजकुमार भोसले ,युवराज साठे , शशिकांत पाटील आदीसह देविभक्त खंडोबा भक्त उपस्थितीत होते.

 

 
Top