उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील रत्नापूर येथील सावित्रीबाई नारायण वाघमारे (वय ६८ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दि.१ नोव्हेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

त्याचा स्वभाव खूपच प्रेमळ तसाच मनमिळावू होता. त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे वाघमारे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ,  बहिणी, पुतणे, भावजया असा परिवार आहे. त्यांच्यावर रत्नापूर येथील त्यांच्याच शेतात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दै. तरुण भारत संवादचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी सचिन वाघमारे यांच्या आत्या होत्या.


 
Top