उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काँग्रेसचे खा.राहुल गांधीनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जोडो मारो आंदोलन करण्यात आले. 

 या आंदोलना वेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख सनि पवार, तालुका प्रमुख अजित लाकाळ, प्रविन सिरसाठे, लक्ष्मण माने, अमित कदम, संदिप इंगळे, सचिन लोंढे, स्वप्नील नाईकवाडी, गणेश इंगळगी, अमोल पेठे, सलमान शेख, रोहित देशमुख, सतिश कदम, ‍विद्याताई माने, हिम्मत भोसले, प्रितम मुंडे, सुनिल पंगुडवाले, शंकर मोरे, शाम तेरकर, गुंड भगवंत, नवनाथ सोलंकर, राज नवले, प्रसाद मुंडे, जितेंद्र नाईकवाडी, अक्षय विंचूरे, शुभम कदम, ज्ञानेश्वर सुळ, आकाश गायकवाड आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top